Anganwadi Sevika Madatnis Mandhan wadh नमस्कार मित्रांनो नऊ तारखेला झालेल्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये अर्थमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणांचा पाऊस पाडला. शेतकऱ्यांपासून ते अंगणवाडी सेविकांपर्यंत महिलांपासून तर मुलींपर्यंत प्रत्येक वर्गाकरिता फार मोठ्या घोषणा करण्यात आलेले आहेत त्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांच्या करता फडणवीस सरकारने मोठी बातमी दिली आहे.
अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांचे पगार वाढवण्याबाबत घोषणा करण्यात आलेली आहे आशा वर्कर चा पगार दीड हजारांनी वाढवला असून अंगणवाडी सेविकांनाही चांगले मानधन आता देव केले आहे