Anganwadi Sevika Maharashtra | अंगणवाडी सेविका महाराष्ट्र |

Anganwadi Sevika Maharashtra | अंगणवाडी सेविका महाराष्ट्र |

निवड प्रक्रियेमध्ये एकापेक्षा अधिक उमेदवारांना सारखेच गुण मिळाल्यास सर्वाधिक शिक्षणात झालेल्या व्यक्तीची निवड केला जाईल शैक्षणिक पात्रता ही समान असल्यास जास्त वय असलेल्या महिला उमेदवाराला या नोकरीची संधी मिळणार आहे. शैक्षणिक पात्रता वय या सर्वच बाबींमध्ये साम्य असल्यास ही निवड चिठ्ठीद्वारे केल्या जाईल. 30 दिवसात प्राप्त हा कधी किंवा सापेक्ष प्राप्त झाल्यास निवड यादीतील उमेदवाराचे होणारी फेर पडताळणी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे तालुक्यातील उमेदवारांच्या अंतिम निवडीचे अधिकार प्रतीक्षा यादी यासह  प्रसिद्ध होणार आहे.

100 गुणांची होणारी भरती:

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना इयत्ता बारावी मध्ये 80 टक्के पेक्षा अधिक गुण असल्यास भरतीसाठी संबंधित महिलेला साठ गुण मिळतील 70 ते 80 टक्क्यांसाठी 55 गुण तर सात ते 70 टक्के 50 गुण तसेच 40 ते 50 टक्क्यांसाठी चाळीस गुण दिले जाणार आहेत आणि पदवीधर उमेदवारासाठी 80% साठी अतिरिक्त पाच गुण आणि त्यानंतर प्रत्येक दहा टक्क्यांसाठी( 70 ते 80 टक्के पर्यंत चार गुण 60 ते 70 टाकण्यासाठी तीन गुण असं असणार आहे) व तसेच पदव्युत्तर शिक्षण डीएड आणि एम एस सी आय टी अशा प्रत्येक पदवी धरांसाठी दोन गुण अतिरिक्त मिळणार आहेत व तसेच विधवा अनाथ आणि अनुसूचित जाती जमातीतील उमेदवाराला प्रत्येकी दहा गुण हे जास्त मिळतील परंतु यापूर्वीचा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास आणि आर्थिक दृष्ट्या मागास भटक्या जाती जमाती तसेच ओबीसी उमेदवारांना प्रत्येकी पाच गुण जास्त मिळतील तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या नोकरीचा लाभ घ्या तसेच तुमच्या मित्रांना मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना ज्यांना पण नोकरीचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी नक्की अर्ज करा.

 येथे Click करा.