Atirusti Nuksan Bharpai new Update | अतिवृष्टी नुकसान भरपाई न्यू अपडेट.

Atirusti Nuksan Bharpai new Update | अतिवृष्टी नुकसान भरपाई न्यू अपडेट.

निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आहे.  परंतु अनुदान वाटपात गतिमांचा आणि पारदर्शकपणा यावा यासाठी आता नव्याने हे अनुदान शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार असून शेतकऱ्यांना त्यांच्या बँक पासबुक व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत लवकरात लवकर जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने आपले आधार कार्ड व बँक पासबुक प्रत्यांकडे जमा करावे.  असे आव्हान तहसीलदारांनी केले आहे तसेच बघा महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना देण्यात आला.  त्याच धर्तीवर अनुदान वाटपासाठी शासनाने ऑनलाईन प्रणाली कंपनी मार्फत डिजिटल प्रणाली विकसित केली आहे. त्यासाठी तहसीलदारांना लॉगिन आयडी देण्यात येणार असून या लॉगिन मध्ये लाभार्थ्यांची माहिती भरली जाणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.