Bhumi Abhilekh update 2023 गाव खेड्यातील जमीन 1880 पासूनचे फेरफार सातबारा खाते उतारे हे ऑनलाईन पहा कसे पहावे.नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भूमी अभिलेख खात्याचे नवीन अपडेट. त्यामध्ये गाव खेड्यातील समी 1880 पासूनचे फेरफार सातबारा खाते उतारा हे ऑनलाईन कसे पाहायचे आहे.
जमिनी संबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे ती जमीन मूळ कोणाची होती, त्याचवेळी काय बदल केले गेले, जमीन कोणाकडून घेतली किंवा कोणाला विकली सगळी माहिती असावी लागते. ही माहिती सातबारा, फेरफार खाते, उतारे यांच्या स्वरूपात तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयामध्ये 1880 पासून उपलब्ध आहे. आता हीच माहिती सर्वांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. इ – अभिलेख या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार जवळपास 30 कोटी जुने अभिलेख उतारे उपलब्ध करून देणार आहे. आता हे खाते उतारे ऑनलाइन कसे काढायचे याची माहिती आज आपण इथे पाहणार आहोत. ते कसे काढायचे ते पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.