BOI Requirement 2023 | ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी बँकेत 500 जागांसाठी नोकरीची संधी.

 BOI Requirement 2023 ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी बँकेत 500 जागांसाठी नोकरीची संधी.

तसेच उमेदवारांनी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून आणि विद्यापीठातून शिक्षण घेतलेले असे आवश्यक आहे.  तसेच उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्ती पूर्ण केलेल्या असणे गरजेचे राहील.  खुल्या वर्गासाठी शुल्क ही 850 आहे. राखीव प्रवर्गासाठी 175 रुपये आहे.

या जागे करिता अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

दहावी आणि बारावीची मार्कशीट पदवीचे शैक्षणिक प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र, आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो इत्यादी असणे आवश्यक राहील.  तर जे ज्या उमेदवारांना या संधीचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा आणि संधी प्राप्त करावी.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा.