Pik Nukasan Bharapai 2023 Ata Milnar 30 Divasat | पिक नुकसान भरपाई २०२३ आता मिळणार ३० दिवसात |
Pik Nukasan Bharapai 2023 Ata Milnar 30 Divasat | पिक नुकसान भरपाई आता मिळणार ३० दिवसात :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातून असे सामोरे आले आहे की, नुकसान भरपाई 2023 ही 30 दिवसातच मिळणार आहे. अधिकाऱ्यांच्या पगारातून व्याजाची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री यांनी कळविली आहे. शेतकऱ्यांसाठी शासन अनेक योजना राबवते … Read more