Certificate Ladli Lakshmi Yojana | प्रमाण पत्र लाड़ली लक्ष्मी योजना | सरकार मुलींना आर्थिक मदत करत आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारकडे एकापेक्षा अनेक योजना आहेत बऱ्याचदा लोकांना त्यांच्याबद्दल माहिती सुद्धा नसते ज्यामुळे ते या योजनेपासून वंचित राहतात, तर मित्रांनो तुम्हाला जर मुलगी असेल तर तुम्हाला या योजनेची माहिती असणे आवश्यक आहे व तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जास्त प्रमाणात कागदपत्र ही लागणार नाही. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ मिळू शकेल सरकारचा असा उद्देश आहे. की या योजनेअंतर्गत मुलींना आर्थिक मदत दिली जाईल. व त्यांचे आयुष्य हे सुख समृद्धीने भरून जाईल तर मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही कागदपत्रे सरकारी कार्यालयात जमा करावे लागतात चला तर आपण पाहूया नेमकी कोणती आहे ती कागदपत्र या योजनेचे अंतर्गत सरकार तुमच्या मुलीच्या नावावर पाच वर्षासाठी सहा सहा हजार रुपये जमा करते अशाप्रकारे एका खात्यात 29 हजार रुपये जमा होते. व त्यानंतर तुमच्या मुलीला या योजनेतून पैसे मिळू लागतील व तसेच या योजनेअंतर्गत तुमची मुलगी जेव्हा सावित प्रवेश घेते. तेव्हा पहिला हप्ता दिला जातो यावेळी तुमच्या मुलीच्या खात्यात 2000 रुपये जमा आहेत. नववी प्रवेश घेतल्यानंतर तुमच्या मुलीच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर होतात व तसेच ती अकरावी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर सहा हजार रुपये तिच्या खात्यामध्ये जमा होतात. आणि 12 वी मध्ये गेल्यानंतर शेवटचा हप्ता हा दिला जातो. व त्याचबरोबर मुलगी 21 वर्षाची झाल्यावर तिला एक लाख रुपये दिले जातात. तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या मुलीची सर्व कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे जमा करावी लागते. तुम्ही सार्वजनिक सेवा केंद्र प्रकल्प कार्यालय किंवा इतर कोणत्याही इंटरनेट कॅफेमध्ये हा अर्ज करू शकता.
Online अर्ज करण्यासाठी येथे Click कर.
- सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या लिंक वरती क्लिक करावे. लागेल.
- येथे क्लिक केल्यानंतर लाडली लक्ष्मी योजनेच्या अर्जावर क्लिक करा.
- तुम्हाला तीन पर्याय उपलब्ध होतील या पर्यायामधून सामान्यपणे निवडा.
- सर्व तपशील भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
- आता तुम्हाला अर्ज भरून विचारलेले सर्व माहिती द्यावी लागेल व यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल.
- तुमचा अर्ज पूर्ण होईल व तसेच अर्ज पूर्ण केल्यानंतर प्रकल्प कार्यालय तुमचा अर्ज मंजूर करेल अर्ज स्वीकारल्यानंतर तुमच्या मुलीच्या नावे एक लाख 43 हजार रुपयाचे प्रमाणपत्र दिले जाईल.