Cotton Rate | कापसाच्या दरात वाढ होण्याचे संकेत

Cotton Rate | कापसाच्या दरात वाढ होण्याचे संकेत :-

आठवडाभरात वाढणार आहेत कापसाचे दर मागच्या आठवड्यामध्ये कापसाला प्रतिक्विंटल सात हजार सहाशे ते आठ हजार तीनशे रुपये इतका सरासरी दर मिळाला. परंतु कापसाच्या दरात हळूहळू सुधारणा होत गेली. कापूस दर सुधारणामुळे शेतकऱ्यांचे मनोबल देखील वाढले आहे. गेल्या  काही  आठवड्यात कापसाच्या दरात जवळपास आठशे ते हजार रुपयांची वाढ झालेली दिसत आहे. कारण गेल्या आठवड्यात कापसाला प्रतिक्विंटर 7600 ते 8300 इतका सरासरी दर मिळत होता. तर दुसरीकडे या आठवड्यात कापसाला सात जानेवारी 2023 रोजी आठ हजार सहाशे ते नऊ हजार काम मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळालेला आहे.Cotton Rate | कापसाच्या दरात वाढ होण्याचे संकेत.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.