Credit Card Information | क्रेडिट कार्ड वरील पैसे ट्रान्सफर कसे करावे.

Credit Card Information | क्रेडिट कार्ड वरील पैसे ट्रान्सफर कसे करावे.
क्रेडिट कार्ड वरील पैसे फ्री मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी काय करावे.

सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोर वरून BharatNXT हे ॲप डाऊनलोड करावे लागेल.
त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकावा. Use Referral Coad वर क्लिक करायचे आहे.  आणि रेफरल कोड मध्ये कोड टाकावा.
त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती टाकायची आहे.
तुमचा पॅन कार्ड नंबर टाकून केवायसी करायची आहे दोन-तीन तासांमध्ये केवायसी पूर्ण होईल.
आता तुम्हाला ऍड कार्डवर क्लिक करायचे आहे आणि तुमचा क्रेडिट कार्ड वरची माहिती भरायची आहे.  तुमचे क्रेडिट कार्ड ऍक्टिव्ह होण्यास दोन तीन तास वेळ लागेल.
तोपर्यंत तुम्ही बँक अकाउंट ला बँक डिटेल्स भरा.  ज्या वरती पैसतु तूम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत.
त्या बँक अकाउंट वरती क्लिक करून अमाऊंट टाका.
चूज सर्विस मध्ये क्लासिक पे हा पर्याय निवडा.
त्यानंतर तुम्हाला तुमचे कार्ड निवडायचे आहे.  आणि कंटिन्यू वर क्लिक करायचे आहे.
तुमच्या कार्डचाके. वाय. सी. टाका. आणि कंटिन्यू करा.  तुम्हाला एक ओटीपी येईल तो टाकून व्यवहार पूर्ण करा.  तुम्ही पुढील 24 ते 48 ते बँक ते पैसे बँक मध्ये जमा होतील.
सुरुवातीला तुम्ही यामध्ये नवीन युजर म्हणून शंभर रुपये आणि केवायचे झाल्यानंतर दीडशे रुपये असे टोटल 250 रुपये ब्रूनस प्राप्त करू शकता.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा.