Crop Insurance 2023 | शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट पिक विमा :-
एक सरकारी आदेश जारी करण्यात आला आहे त्याऐवजी आता सहा हजार आठशे रुपयांवरून जिल्ह्यातील पिकांना 13 हजार रुपये दर मिळत आहे शेतकरी आणि बागायती पिकांना हेक्टरी तेरा हजार रुपये प्रति हेक्टर 27 हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती सामोरे येत आहे यात बारा महिन्यांचा समावेश असेल जिरायत पीक नुकसान भरपाई दर 6800 प्रति हेक्टर दोन हेक्टर मर्यादा आणि वाढीव दर रुपये १३६०० रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर मर्यादित बहुवर्षीय पिक विमा नुकसान भरपाई 18000 प्रती हेक्टर दोन हेक्टर मर्यादित वाढीव दर 36 हजार प्रती हेक्टर तीन मर्यादित असे मिळणार आहे.