Devendra Fadnavis Announcement : शेतकऱ्यांना मिळणार 12 तास वीज, शेतीचे सर्व फिडर सौरऊर्जेवर आणणार – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis Announcement टिकत नसलेली जमीन तीस वर्षाकरिता सरकारला भाड्याने द्या अशा प्रकारचा आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.  ज्या ठिकाणी शेतीत काही पिकत नाही कमी पिकत असेल तर ती शेती 30 वर्ष आम्हाला भाड्याने भाड्याने द्या, आम्ही ती घ्यायला तयार आहे अशा प्रकारे फडणवीस म्हणाले. शेतीची मालकी ही शेतकऱ्यांचीच राहणार आहे. त्याबद्दल आम्ही शेतकऱ्यांना वर्षाला 75 हजार रुपये भाडे देऊ असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरवर्षी त्यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ करू आणि तीस वर्ष तुमच्या शेतीचा वापर सोलर साठी करणार आहोत तीस वर्षांनी तुमची शेती तुम्हाला परत करू असेही देवेंद्र फडणवीस म्हणून आले त्यामुळे आता नापिकी आहे किंवा शेतकऱ्याला शेती करायला वेळ नाही घरी शेती करणारे कमी लोक आहेत अशा शेतकऱ्यांनी शेती द्यावी अशी आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे शेती आम्हाला दिली तर दोन पैसे तुम्हाला मिळतील आणि शेतकऱ्यांना सोलरची वीज देखील खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काय घोषणा केली बघा खाली क्लिक करून

देवेंद्र फडणवीस सांनी नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन सुद्धा शेतकऱ्यांना केले आहे तीन वर्षांमध्ये शेतकऱ्यांवर अनेक मोठी संकट आली याकरता शाश्वत शेतीकडे शेतकऱ्यांनी वडावे याकरिता विषमुक्त शेती करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

हे पण वाचा

सध्याच्या काळामध्ये शेतीमध्ये रासायनिक वापर जास्त होत असल्याकारणाने काढायची शक्ती चीन झालेली आहे त्यामुळे दुसरीकडे तेच अन्न खाऊन कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे प्रत्येक चार ते पाच घरा नंतर कॅप्सूल कॅन्सरचा रुग्ण वाटत आहे त्यामुळे हे जर टाळायचे असेल तर नैसर्गिक शेतीचा पर्याय आपल्याला उपलब्ध आहे अशा प्रकारे ते म्हणाले.

शेतकऱ्यांना मिळणार एवढा वेळ वीज 

बघा इथे क्लिक करून

 

 

 

 

See also  Farmers Earned Crores of Rupees | शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली |

Leave a Comment