Dhukyamule Pikache Nukasan | धुक्यामुळे पिकाचे नुकसान.
धुक्यामुळे पिकांवर किंग सोबतच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे उत्पादनात घट होणार असल्याने शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना करायला हव्यात अशी माहिती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटक तज्ञ डॉक्टर प्रदीप दवणे यांनी दिली धुके ढगाळ वातावरण उतरलेला पारा आणि काही भागात कोसळलेल्या अवकाळी पावसाच्या सरीमुळे विदर्भातील सर्व रब्बी पिकांसोबतच कापूस तुरी आणि भाजपलांच्या पिकांचे 18 ते 20 टक्के नुकसान झाल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
पिके नागपूर अमरावती
गहू 99680 1,40522
हरभरा 2,21,355 6,16,288
मका 5,752 12,094
कापूस 6,44,167 10,75945
तुर 1,72,838 4,22,895