DigiLocker App | डिजिलॉकर ॲप |
नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्टमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. ती म्हणजे DigiLocker App आता काय असते? DigiLocker ही भारत सरकारने जारी केलेली डिजिटल लॉकर सेवा आहे. फेब्रुवारी 2015 मध्ये हीच सेवा सुरू झाली. सेवेचा उद्देश भारतीय नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक कागदपत्रांसाठी इलेक्ट्रॉनिक जागा उपलब्ध करून देणे हा आहे. समान स्टोरेज स्पेस बेस किंवा बेसशी संलग्न आहे. हे DigiLocker App आज आपण हे पाहूया. DigiLocker App हे एक असे ॲप आहे की आपले सर्व प्रकारची कागदपत्रे ही आपल्याला त्यात मध्ये पाहता येतात या ॲप मध्ये विविध कागदपत्रे असणार आहेत जसे आपल्या गाडीचे आरसी बुक असो आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स शाळेचे मार्कशीट, राशन कार्ड ,पीव्हीसी कार्ड ,पासपोर्ट साईज फोटो इत्यादी प्रकारचे सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट ते आपण या ॲप मध्ये ठेवू शकतो. आपण कोठेही गेलो तरी डॉक्युमेंट आपल्या सोबतच राहतात. आता आपण सर्वांना प्रश्न पडणार की ते म्हणजे कसे? तर मित्रांनो हे ॲप आपल्या मोबाईल मध्ये आपण इन्स्टॉल करू शकतो. त्यामुळे आपल्याला जेथे आपल्या डॉक्युमेंट ची आवश्यकता भासेल तेथे आपण आपल्या मोबाईल द्वारे हे सर्व डॉक्युमेंट डाउनलोड करू शकतो व तसेच आणखी एक प्रश्न तुमच्या मनात येत असेल तो म्हणजे हे ॲप सेक्युर आहे की नाही. तर मित्रांनो जास्त काळजी करण्याची गरज नाही कारण या आपला सरकारी मान्यता मिळालेली आहे तर तुम्ही काळजी न करता या डिजिलॉकर ॲप मध्ये हे सर्व डॉक्युमेंट ठेवू शकता.