Digital 7/12 | डिजिटल ७/१२ |

Digital 7/12 | डिजिटल ७/१२ |

नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची व आनंदाचे देखील बातमी आहे ती म्हणजे आता शेतकरी वर्गाला सातबारा काढायचा असला तर तलाठी कार्यालय मध्ये जाण्याची आता गरज भासणार नाही आता तुम्हाला त्या कार्यालयामध्ये येण्या जाण्यात तुमचा वेळ सुद्धा वाया जाणार नाही कारण आता ऑनलाईन डिजिटल पद्धतीने तुम्ही तुमचा सातबारा तुमच्या मोबाईलवरच काढू शकता.

 

मतदान कार्ड च्या यादी मध्ये तुमचं नाव चेक करा

व तो डिजिटल सातबारा तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील वापरता येईल या संबंधात महसूल विभागाने एक शासन निर्णय देखील जारी केलेला आहे त्यामुळे आता सर्व पतसंस्था कार्यालय व बँक यामध्ये डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा चालणार आहे परंतु काही लोकांना डिजिटल सातबारा हा कसा काढायचा हे माहिती नसते तर मित्रांनो आज आपण याविषयी संपूर्ण माहिती पाहूया की डिजिटल सातबारा कसा काढायचा.

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

See also  Kisan Sanman Nidhi Yojana 2023 | पी.एम. किसान सन्मान निधी योजना २०२३.

Leave a Comment