निर्देशक पूर्व व्यवसायिक अभ्यासक्रम 316 याकरिता शैक्षणिक पात्रता.
मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग डिप्लोमा किंवा व्यवसायिक अभ्यास क्रम किंवा आयटीआय दोन वर्षे पूर्ण अनुभव
कनिष्ठ सर्वेक्षक नी कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक) 02 याकरिता शैक्षणिक पात्रता कोणत्याही विषयात इंजीनियरिंग डिप्लोमा तीन वर्षे अनुभव पूर्ण असावा.
अधीक्षक (तांत्रिक) 13 या पदाकरिता कोणत्याही विषयात इंजीनियरिंग डिप्लोमा तीन वर्षे अनुभव आवश्यक राहील
मेल राईट मेंटेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/ विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स) 46 या पदाकरिता अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण
ITI (MMTM / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) पाच वर्षे अनुभव असणे आवश्यक राहील
वस्तीगृह अधीक्षक 30 या पदाकरिता अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता
दहावी उत्तीर्ण.
शारीरिक शिक्षणात प्रमाणपत्र एक वर्ष अनुभव असणे आवश्यक
भांडारपाल 06 या पदाकरिता अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे राहील अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा तीन ते चार वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
सहाय्यक भांडारपाल 89 या पदाकरिता अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे राहील अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाव प्रमाणपत्र परीक्षा याचा तीन ते चार वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे.
वरिष्ठ लिपिक 270 या पदाकरिता अर्ज करण्यासाठी कला /वाणिज्य /विज्ञान/ विधी पदवी करीता तीन वर्ष अनुभव असणे आवश्यक राहील.
या पदाकरिता अर्ज करण्यासाठी परीक्षा फी.
खुला प्रवर्ग – 1000 रुपये.
मागासवर्गीय – 900 रुपये.
माजी सैनिकांना फी नाही.