E – Pic Pahani App | ई – पीक पाहणी ॲप.

 E – Pic Pahani App | ई – पीक पाहणी ॲप.
ई – पिक पाहणी ॲप डाऊनलोड कसे करावे ?

सर्वप्रथम तुम्हाला आपल्या मोबाईल मध्ये प्लेस्टोर उघडायचे आहे.
त्यामध्ये तुम्हाला इ – पिक पाहणी असे सर्च करायचे आहे.
त्यावर क्लिक करून इंस्टॉल या बटन वरती क्लिक करायचे आहे आणि तुमच्या मोबाईल मध्ये.

 आता पाहूया या ॲपमध्ये पिकाची नोंदणी कशी करावी ?  येथे क्लिक करा

सर्वात आधी तुम्हाला ॲप सुरू करायचे आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक त्यात टाकायचा आहे.  तुमच्या मोबाईलला एक मेसेज येईल. तो चार अंकी सांकेतिक कोड टाका तुमचे विभाग, जिल्हा, तालुका, व गावाचे नाव निवडा त्यानंतर तुमचा घटक क्रमांक किंवा खाते क्रमांक टाकून तुमचे खाते जोडा त्यानंतर खाते क्रमांक निवडा ज्यामध्ये पीक पेरा करायचा असेल तो त्यामध्ये टाकायचा आहे. भूमापन क्रमांक निवडल्यानंतर हंगाम निवडा त्यानंतर जलसिंचनाचा पर्याय निवडा. पीक लागवडी किंवा पेरणीची दिनांक टाकावी अक्षांश व रेखांश लिहावा पिकाचा फोटो त्यामध्ये अपलोड करा. आणि अशाप्रकारे तुमच्या पिकाची नोंदणी केला जाईल.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.