E – Shram card India 2023 | ई – श्रम कार्ड इंडिया 2023.

E – Shram card India 2023 | ई – श्रम कार्ड इंडिया 2023.

E – Shram  धारकांसाठीची ही न्यूज आहे या न्यूज मध्ये आपण आपले श्रम कार्ड हे मोबाईल वरून काढू शकतो. भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार या विभागाकडून इश्रम कार्ड पोर्टल विकसित केले गेले आहे.  यामध्ये ईश्रम कार्ड दिले जाते. आपल्या देशातील असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक श्रम कार्ड काढून शकतात. यामध्ये खालील क्षेत्रात कामगारांचा समावेश आहे.  जसे की, बांधकाम क्षेत्रातील कामगार स्थलांतरित मजूर, घर कामगार, स्थानिक रोजगार, फेरीवाले, शेतामध्ये काम करणारे मजूर, भूमिहीन शेतमजूर आपले  E – Shram card आधार कार्ड सोबत लिंक केलेले असावे.  याच्याच माध्यमातून आपण खूप साऱ्या योजनांचा फायदा घेऊ शकतो. जसे यासाठी रजिस्टर केले असंघटित क्षेत्रातील नागरिक यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा याद्वारे त्यांचा अपघात झाल्यास त्यांना संरक्षण दिले जाणार आहे.
त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यांना दोन लाख रुपये अशी रक्कमही मिळणार आहे.  किंवा काम करताना ते अपंग झाले तर त्यांना एक लाख रुपयांचा लाभही दिला जाणार आहे.  भविष्यात सर्व मजुरांच्या सुरक्षेसाठी आपण हे श्रम कार्ड काढले पाहिजे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

See also  PM Kisan Aavas Yojana Maharashtra 2023 | पी एम किसान आवास योजना २०२३

Leave a Comment