Electricity for Farmers MSEB

Electricity for Farmers MSEB शेतकऱ्यांना आता बारा तास वीज मिळणार आहे त्याकरता शेतकऱ्यांचे सर्व फिडर सौर उर्जेवर आणणार असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसा तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  दिवसाला 12 तास वीज द्या अशी शेतकऱ्यांची मागणी सातत्याने होती,  त्याकरता आपण एक निर्णय घेतलेला आहे.  यासाठी सोलरवर आम्ही भर देत आहोत, याचा पहिला प्रयोग आम्ही 2017 मध्ये अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी या गावांमध्ये केला होता, असे ते म्हणाले.  तो खरा उतरल्याने पाणी फाउंडेशन चा ‘फार्मर कप स्पर्धा 2022’ चा भव्य पुरस्कार सोहळा पुण्यात पार पडला आहे.  या कार्यक्रमांमध्ये देवेंद्र फडणवीस हे बोलत होते,  आता शेतकऱ्यांना वीज ही 12 तास मिळणार आहे.  त्याकरता आम्ही सोलरवर भर देत आहोत.  यावर्षी 30 टक्के फिडर आम्ही सौरऊर्जेवर आणणार आहोत त्या ठिकाणी दिवसाला 12 तास शेतकऱ्यांना वीज मिळणार अशा प्रकारे ते म्हणाले.

कशी मिळेल विज?

2017 साली आम्ही पहिला प्रयोग राळेगणसिद्धीत केला होता तो खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरला आहे.  यावर्षीपासून सोलरच्या संदर्भातील आम्ही काम सुरू करणार आहोत पुढच्या दोन वर्षांमध्ये सर्व काम पूर्ण होईल असेही ते म्हणाले.

संपुर्ण माहिती येथे क्लिक करून बघा