EPS 95 higher Pension Yojana 2023 l  EPS 95 वाढीव पेन्शन योजना 2023 अशा प्रकारे करा ऑनलाईन अर्ज.

EPS 95 higher Pension Yojana 2023 l  EPS 95 वाढीव पेन्शन योजना 2023 अशा प्रकारे करा ऑनलाईन अर्ज.

वाढीव निवृत्ती वेतनासाठी कर्मचारी आणि त्यांची कंपनी अशा दोघांना संयुक्तरित्या अर्ज करावा लागणार आहे. सरकारने मुदतवाढ दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेन्शन योजनेसाठी पंधरा हजार रुपये मूळ वेतन गृहीत धरूनच योगदान निश्चित होत आहे. मूळ वेतन 50 हजार झाले तरीही योगदान 15000 रुपयांवर जमा केले जाणार आहे. परंतु आता ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. आता पाहूया सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या आदेश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश : –

1) 4 नोव्हेंबर मध्ये सर्वोच्च न्यायालयाने वाढीव पेन्शनचा पर्याय निवडण्यासाठी कर्मचाऱ्यांना चार महिन्यांची मुदत देण्याच्या आदेश दिले होते.

2) ही मुदतीन मार्च 2023 ला संपणार होते गेल्या आठवड्यात ईपीएफओने वाढीव पेन्शन संबंधीचा तपशील जारी केला होता.

काय आहे ही योजना ? 

2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी पेन्शन योजना २०१४ कायम ठेवण्याचा निर्णय दिला होता. त्याआधी 22 ऑगस्ट 2014 मध्ये ईपीएस मध्ये सुधारणा करून त्याच्यासाठीची वेतन मर्यादा 6500 वरून वाढवून 15000 रुपये केली होती. एपीएस साठी वेतनातील कंपनीची कपात 8.33% करण्यासही मान्यता देण्यात आली होती.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.