ESIC Pune Requirement 2023 | कर्मचारी राज्य विमा महामंडळ मध्ये कोणतीही परीक्षा न देता नोकरीची सुवर्णसंधी.
अर्ज करण्याची पद्धत.
अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे आहे. उमेदवाराच्या सोयीने त्याने अर्ज करावा. म्हणजेच यामध्ये तुम्हाला इमेल करायचा आहे. ई-मेल पत्ता खालील प्रमाणे आहे.
अर्ज करण्याकरिता ईमेल पत्ता :- प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कार्यालय तळमजला पंचदीप भवन क्रमांक 6 8 9 / 90 बिबवेवाडी पुणे 411 037 हा आहे.
ई-मेल पत्ता :- establishpune. amo@gmail.com.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 फेब्रुवारी 2023 आहे.
भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा.
गट अ साठी 57 वर्षापर्यंतचा कुठलाही उमेदवार अर्ज करू शकतो आणि गट ब साठी 38 वर्षापर्यंतचा उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो नोकरी करण्याचे ठिकाण हे पुणे राहील.
तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावरती म्हणजेच ईमेल आयडी वरती आपला अर्ज सादर करावा.