Expensive medicines will become low in price l राष्ट्रीय दुर्धर आजार धोरण 2021 अन्वये महागडी औषधे आता होणार स्वस्त.
काही दुर्दराजारांवरील औषधांना ही सवलत देण्याची मागणी सरकारकडे होत होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे की, त्यात वेगवेगळ्या रोगावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या पेमब्रोलीजुमाब (केटुडा) या औषधाचा समावेश आहे. औषधांवर सुमारे दहा टक्के सीमा शुल्क लागते प्राणरक्षक औषधी व लसींवर सवलतीच्या दराने 5% सीमा शुल्क लागते या आजारांवरील औषधी आहे विशेष खाद्य सामग्री खूप महाग असते. तसेच त्यांची आयात करावी लागते. दहा किलो वजन असलेल्या बाळावरील काही दुर्मिळ आजारांमुळे उपचाराचा वार्षिक खर्च दहा लाखांपासून एक कोटी रुपये पर्यंत आहे आता ही औषधे स्वस्त होतील.