Free Scooter Yojana Maharashtra Online Apply 2023 मोफत स्कूटर योजना महाराष्ट्र ऑनलाइन अर्ज 2023
मित्रांनो मुलींसाठी एक आनंदाची बातमी आहे आता महाराष्ट्र सरकारकडून एक नवीन योजना मुलींसाठी निघाली आहे. मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून आता मुलींना मोफत स्कूटर दिला जाणार आहे. सध्याच्या काळामध्ये मुली कुठेही मागे न राहता उंच भरारी घेत आहेत व पुढे जात आहेत. क्षेत्र कोणतेही असो ते आपले नाव लौकिक करत आहे आणि सर्वच क्षेत्रात उंचावर आहेत.
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी काही टिप्स
परंतु शिक्षण घेत असताना जर मुलींचे कॉलेज किंवा शाळा हे खूप दूर असले तर त्यांना जाण्यासाठी खूप त्रास होतो त्यामुळे ही योजना शासनाकडून राबविली जाणार आहे. आणि कोणत्या गावांमध्ये तर खेडे विभागातून शहरी विभाग कॉलेज कडे जाण्यासाठी काहीच उपलब्ध नसते अशा स्थितीमध्ये मुली हे शिक्षणाच्या बाबतीत मागे राहतात तर ते मागे राहू नये यासाठी शासनाकडून ही योजना राबविल्या जात आहे.
यासाठीच आता महाराष्ट्र सरकारने फ्री स्कुटी योजना सुरू केली आहे. आता मुलींना शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची तकलीफ होणार नाही कारण ते वेळेवर आपल्या महाविद्यालयात किंवा शाळेत जाऊ शकते. या योजनेच्या माध्यमातून सर्व ग्रॅज्युएशन करत असणाऱ्या मुली यांना स्कुटी वाटप होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून उद्देश हा मुलींना पुढे नेण्याचा आहे व त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा आहे. मित्रांनो या योजनेचे नाव हे राणी लक्ष्मीबाई यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून मुलींना जास्तीत जास्त शिक्षणाच्या संध्या मिळतील व ते शिक्षणा व्यतिरिक्त काही नवीन करू शकतील .
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे हे महत्त्वाचे आहेत.
मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे ही असणे आवश्यक आहेत .
आधार कार्ड
पॅन कार्ड
आदिवासी प्रमाणपत्र
पासपोर्ट साईज फोटो
आणि तुमच्या झालेल्या शिक्षणाची टीसी.
मित्रांनो तर या योजनेचा नक्कीच लाभ घ्या.