Gharkul Yojana Yadi 2023 | प्रधानमंत्री घरकुल योजना यादी 2023. :-
नमस्कार मित्रांनो घरकुल योजना यादी 2023 साठी खालील मुद्दे…. करण्यासाठी पुढील पायऱ्या महत्त्वाच्या आहेत. अर्ज भरण्यासाठी ग्रामसेवकाचा आयडी हवा असतो. त्यामध्ये एक रिपोर्ट नावाचा ऑप्शन असते त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. रिपोर्ट क्लिक केल्यानंतर आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसतील. त्यामध्ये आधार कार्ड किंवा इतर काही डाटा आहे सर्व माहिती आपण पाहू शकतो. प्रायमरी डाटा सुद्धा पाहू शकतो. गावातील किती लोकांनी अर्ज भरलेला आहे. सर्व माहिती आपण येथे पाहू शकतो. या रिपोर्टमध्ये शेवटी सोशल ऑडिट रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही ऑप्शन दिसतील. त्यामध्ये आपल्याला पहिले सिलेक्ट करायचे आहे ते म्हणजे स्टेट म्हणजेच ज्या राज्यात आपण आहोत त्या राज्य म्हणजेच महाराष्ट्र करावे लागेल. महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जिल्हा आपण महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये राहतो तो जिल्हा तिथे उपलब्ध असेल त्यापैकी एक जिल्हा निवडावा लागेल. त्यानंतर तालुका देखील तसाच तालुका निवडावा लागेल तालुका सिलेक्ट केल्यानंतर तालुक्यातील सर्व गाव आपल्याला या ऑप्शन मध्ये दिसेल. त्यामध्ये जे आपले गाव आहे तिथे सिलेक्ट करावे लागेल. त्यानंतर आपण कोणत्या वर्षी अर्ज करत आहोत ते वर्ष टाकावे लागेल. आता आपल्याला ज्या गावची यादी पाहिजे आहे ती यादी सिलेक्ट करावी लागेल. त्यामध्ये 2021 – 22 वर सर्च केल्यानंतर यातून पुढची योजना सिरीयल करण्याचे ऑप्शन येते त्यामधून जी योजना असेल ती योजना सिलेक्ट करावी. आणि इथे सर्व स्कीमच्या नावांची लिस्ट दिलेली असते. पण प्रधानमंत्री आवास योजनेवर क्लिक करावे. त्यानंतर रिफ्रेश करून आपल्यासमोर एक तपशील दिला जाईल. Gharkul Yojana Yadi 2023 | प्रधानमंत्री घरकुल योजना यादी 2023. त्या क्लिपमध्ये काय टाकावे हे समजले नसेल तर आपल्याला दोन संख्यांची बेरीज करून जी दिलेली त्याची उत्तर टाकायची आहे. त्यानंतर सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर खाली डाऊनलोड एक्सेल डाऊनलोड पीडीएफ दाखवते. ते डाऊनलोड करून घ्यावे. त्याच्या खाली आपण अशीच यादी सुद्धा पाहू शकतो. रुलर हाऊसिंग कीपर मध्ये ज्या व्यक्तीची नावे असतील ते आपण पाहू शकतो. या ठिकाणी वर माहिती दिलेली नाही तर, तुम्ही ॲक्शन मध्ये डाऊनलोड करून पाहू शकता. पीडीएफ देखील ओपन करू शकता. Gharkul Yojana Yadi 2023 | प्रधानमंत्री घरकुल योजना यादी 2023.