Gopinath Munde Shetkari Vima | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती विमा.

Gopinath Munde Shetkari Vima | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती विमा  :-

या योजनेच्या माध्यमातून अपघातात एखाद्या शेतकरी बांधवांचे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात आणि एक डोळा व एक पाय रिकामी झाल्यास दोन लाख रुपयांची मदत केली जाईल तसेच योजनेच्या माध्यमातून एखाद्या शेतकरी बांधवांच्या अपघातामुळे एक डोळा एक हात किंवा पाय निकामी झाल्यास एक लाख रुपयांची मदत केल्या जाईल यामुळे अपघात ग्रस्त शेतकरी बांधवांना कुटुंबाला मोठा आधार मिळणार आहे
 या योजनेअंतर्गत आवश्यक असणारी कागदपत्रे सातबारा किंवा आठ अ उतारा अपघातात मृत्यू झाल्यास सदर शेतकरी बांधवांचा मृत्यू दाखला अपघाताचा प्रथम माहिती अहवाल देखील दावा करताना सादर करावा लागतो विजेचा शॉक वीज पडून मृत्यू पाण्यामध्ये बुडून मृत्यू उंचावरून पडून झालेला मृत्यू सरपंच विंचू दंश व इतर कोणताही अपघात झाल्यास प्रथम माहिती अहवाल जवाब पोलीस पाटील अहवाल देखील या योजनेअंतर्गत मदत मिळवण्यासाठी दावा करणे हेतू सादर करावा लागतो याशिवाय अपघात झाल्याच्या ठिकाणचा घटनास्थळ पंचनामा देखील दावा लागतो वयाचा दाखला किंवा शपथपत्र द्यावे लागते संबंधी शेतकऱ्यांची शिधापत्रिका राशन कार्ड आवश्यक असते ही कागदपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रे शेतकरी बांधवांच्या वारसदाराला तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावे लागते.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.