Government Medical School | शासकीय वैद्यकीय विद्यालय |
बापू देशमुख यांनी याबाबत वनविभागाला कळविले वनपरिक्षेत्र अधिकारी डांगे व वनपान गजानन इंगळे यांच्या निदर्शनेर्देशानुसार सर्पमित्र बाल कारणे यांनी घटनास्थळी पोहोचून जखमी अजगराला पकडले व शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात घेऊन गेले तिथे डॉ. पी एन राठोड, डॉ. प्रदीप गावंडे, डॉ. वर्षा चोपडे व रुपेश बोराळे यांनी जखमी अजगरावर उपचार करून त्यांना वाचविले उपचार करतेवेळी वनविभागाचे यशपाल इंगोले आला सिंह यांनी सहकार्य केले उपचारानंतर अजगराला सुरक्षित असल्याचे बाळ काढणे यांनी सांगितले आणि अशा प्रकारे एका अजगराचा जीव वाचविला गेला.