Gram Panchayat Fund |ग्रामपंचायत निधी |

Gram Panchayat Fund |ग्रामपंचायत निधी | 

नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्र शासन तर्फे ग्रामीण भागातील गावांचा विकास करण्यासाठी आणि नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायतीने मोठ्याप्रमाणात निधी हा वितरित करण्यात येत असतो व त्यामध्ये 14 व्या वित्त आयोगाचा निधी आणि आता नवीन स्थापन झालेल्या 15 व्या वित्त आयोगाचा निधी यांचा समावेश असतो तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेल्या निधी आपण आपल्या गावाचा असून ग्रामपंचायतीने तो निधी कोणत्या बाबीसाठी खर्च केला आहे वहा निधी खर्च करण्याचे काय नियोजन ग्रामपंचायतने केले आहे आणि किती निधी प्राप्त झाला व तो निधी कोणत्या बाबीसाठी खर्च केला जात आहे याची सर्व माहिती आपल्याला माहिती नसते चला तर मित्रांनो आता आपण सोप्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा अर्ज न करता घरबसल्या आपल्या मोबाईलच्या साह्याने आपण आपल्या ग्रामपंचायतीचे निधी विवरणाचे आणि खर्चाचे सर्व माहिती अगदी सोप्या पद्धतीने पाहू शकतो तर मित्रांनो आता ही माहिती आपल्या मोबाईल वरती कशी पाहायची हे आपण या लेखांमध्ये सविस्तर जाणून घेऊया.

Online निधी पाहण्यासाठी येथे Click करा.

मित्रांनो ग्रामपंचायत निधी ची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगल क्रोम वरती जावे लागेल व तिथे दिलेला सर्च बार वरती आपल्याला egramswaraj.gov.in आपल्याला ही वेबसाईट आपल्याला आपल्या मोबाईल वरती सर्च करायचे आहे. ही वेबसाईट सर्च केल्यानंतर त्याच्या समोरील पेज आपल्यासमोर ओपन होईल. त्या पेजवरती egramswaraj.gov.in या वेबसाईटचे पेज ओपन झालेले आपल्याला दिसेल या पेजवर ते आपल्याला खालच्या बाजूला स्क्रोन करायचे आहे.या वेबसाईटवरून आपल्याला भरपूर अशी माहिती मिळू शकते. कारण ते एक पोर्टल आहे आणि त्यामध्ये संपूर्ण नवीन माहिती अपडेट होत असते. तर मित्रांनो त्या वेबसाईट वरती आपल्याला खालच्या बाजूला आल्यानंतर रिपोर्टचे काही प्रकार दिसतील त्यामध्ये एक पंचायत प्रोफाइल असे महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य आहेत आणि त्या सदस्यांची संपूर्ण माहिती आपल्याला 45 प्रोफाईलवर मिळेल. तर आजचा विषय आपला असा आहे की ग्रामपंचायत मध्ये मिळणारा निधी त्याची प्लॅनिंग काय असते व तो निधी कशाप्रकारे आणि कुठे खर्च केला जातो?  तर त्या वेब पेज वरती आपल्याला प्लॅनिंग दिलेला राहते. आपल्याला त्या प्लॅनिंग वरती क्लिक करायचे आहे. प्लॅनिंग वरती क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे एक नवीन पेज ओपन होईल त्यानंतर आपल्याला दोन टॅब दिसतील त्यामध्ये प्लॅनिंग आणि रिपोर्ट तर आपल्याला प्लॅनिंग वरती क्लिक करायचे आहे. किंवा तुम्ही प्लॅनिंग च्या बाजूला एक प्लस आयकॉन पाहू शकता त्यावर क्लिक केले तरी चालेल त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सहा प्रकारच्या टॅब ओपन होतील.

See also  Aadhaar Card Online Update Download Free Download 2023 | आधार कार्ड ऑनलाइन अपडेट डाउनलोड 2023

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

Leave a Comment