Hindustan Petroleum Recruitment 2023 | हिंदुस्तान पेट्रोलियम भरती 2023.

Hindustan Petroleum Recruitment 2023 | हिंदुस्तान पेट्रोलियम भरती 2023.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बारावी उत्तीर्ण साठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) मध्ये मोठी संधी प्राप्त झाली आहे.  एक लाख रुपयांपर्यंत आपल्याला पगार मिळणार आहे.  हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच (HPCL) यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन विविध पदांकरिता भरती जारी करण्यात आली आहे या पदासाठी अर्ज करण्याची मुदत ही एक फेब्रुवारीपासून सुरू झाली असून 25 फेब्रुवारी रोजी संपणार आहे.  त्यामुळे जर तुम्ही नोकरीच्या संधी शोधत असाल तर तुम्हाला या संधीचा लाभ मिळू शकतो.  चला तर मग पाहूया कोणत्या कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे.  शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ? वयाची अट ?  याबाबतची संपूर्ण माहिती आपण पाहूया.  तर असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन या पदाकरिता एकूण 30 जागा उपलब्ध आहेत.  शैक्षणिक पात्रता बीएससी मेकॅनिकल इंजीनियरिंग डिप्लोमा आहे.  वयाची अट ही 18 ते 25 वर्ष राहणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 फेब्रुवारी 2023 आहे.  त्यानंतर असिस्टंट बॉयलर टेक्निशियन या पदाकरिता एकूण सात जागा उपलब्ध आहेत. त्यासाठीची शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण किंवा आयटीआय किंवा प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.  वयाची अटी 18 ते 25 वर्षे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 फेब्रुवारी आहे.  त्यानंतर आहे असिस्टंट फायर अँड सेफ्टी सॉफ्ट ऑपरेटर एकूण 18 जागा उपलब्ध आहेत. शैक्षणिक पात्रता ही बारावी विज्ञान उत्तीर्ण असावा तसेच बेसिक फायरमन कोर्स किंवा नागपूर फायर कॉलेजमधून सब ऑफिसर्स कोर्स किंवा 60% गुणासह फायर अँड सेफ्टी डिप्लोमा तसेच अवजड वाहन चालक परवाना सुद्धा असायला हवा.  वयाची अट ही 18 ते 25 वर्ष असणार आहे. अचूक आणि शेवटची तारीख ही एक फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2023 आहे.  त्यानंतर असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन इलेक्ट्रिकल या पदांकरिता पाच जागा आहेत. शैक्षणिक पात्रता इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग डिप्लोमा असावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 फेब्रुवारी आहे.

See also   BOI Requirement 2023 | ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी बँकेत 500 जागांसाठी नोकरीची संधी.

हिंदुस्तान हिंदुस्तान पेट्रोलियम भरती करिता अर्ज कसा करावा ?

सर्वात आधी Hindustan Petroleum. Com या वेबसाईटवर जावे.
त्यानंतर आपण (HPCL) ची वेबसाईटला वेबसाईट पेजला आपण कधी यार जॉब ओपनिंग यावर क्लिक करायचे आहे.  नवीन एचपीएल टेक्निशियन रिक्त जागा स्क्रीनवर दिसतील त्यानंतर अर्ज भरा. आणि सर्व कागदपत्रे अपलोड करा. तसेच सर्व तपशील समजावून अर्ज शुल्क जे आहे ते जमा करा.  आणि सबमिट करा. आणि ते सेव करून ठेवा.

हिंदुस्तान पेट्रोलियम भरती 2023 करिता किती पगार मिळणार ?

पात्र उमेदवारांना 27,500 त एक लाख रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे तरीही अवश्य विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Leave a Comment