How to Update Aadhaar Card | आधार कार्ड उपडेट कसे करायचे |
आधार कार्ड वरील फोटो ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे बदलायचा : नमस्कार मित्रांनो आपण सर्वांनाच माहिती आहे की सध्याच्या परिस्थितीत आधार कार्ड सर्वात महत्वाचे डॉक्युमेंट मानले जाते सर्वच ठिकाणी आधार कार्ड महत्त्वाचे असते जसे की सरकारी किंवा खाजगी संस्थांमध्ये विविध कारणासाठी आपल्याला आधार कार्डची आवश्यकता ही लागत असते परंतु त्यामधील काही लोकांचा आधार कार्ड वरील फोटो हा व्यवस्थित निघालेला नसतो कारण की जेव्हा आधार कार्ड काढले त्यावेळेस काही जास्तीत जास्त लोकांचे आधार कार्ड वरील फोटो हे व्यवस्थित रित्या काढलेले नाहीत त्यामुळे बऱ्याचशा लोकांना आधार कार्ड वरील फोटो हा आवडलेला नसतो व तो ओळखायला सुद्धा येत नाही अशा परिस्थितीत तुम्हाला जर आधार कार्ड वरील फोटो चेंज करायचा असेल तर आपण तो ऑनलाइन पद्धतीने कसा बदलू शकतो हे आपण आजच्या लेखांमध्ये पाहूया कारण अनेकदा सोशल मीडियावर आपले आधार कार्ड वरील फोटो शेअर केले जात असतात व त्यावर ती आपल्या आधार कार्ड वरील फोटोची मजाक देखील उडवल्या जाते त्यामुळे आधार कार्ड वरील फोटो हा व्यवस्थित निघालेला नसल्यामुळे आपण सुद्धा लोकांनी उडवलेल्या मजाक करून त्रस्त झालेला असतो तर मित्रांनो आता काळजी करण्याची गरज नाही आज आपण पाहूया की आधार कार्ड वरील फोटो हा कसा अपडेट करायचा आहे सर्वप्रथम आपल्याला आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे कारण यूआयडीए म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया धारकांना त्यांच्या आधार कार्ड वरील फोटो अपडेट करण्याची परवानगी देत असतो तर मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये तुमचा आधार कार्ड वरील चांगला फोटो लावायची सोपी पद्धत सांगणार आहोत तर ही प्रक्रिया तुम्ही तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जाऊन करू शकता चला तर पाहूया काय प्रोसेस करावी लागेल.