नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांना माहिती आहे की शेतकऱ्याकडे हजारो कुंटल कापूस पडून आहे आपल्या राज्यात कापसाचे विक्रमी उत्पादन झाले असताना कापसाला मिळणारा भाव मात्र अत्यंत कमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे हजार कुंटल कापूस हा तसाच पडून राहतो.( Increase Cotton Rate)
परंतु शासन कापसाच्या भावा विषयी कोणतीही हालचाल करीत नसल्याने शेतकरी यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.(Cotton rate in india)परंतु आता सोमवारपासून कापसाचे वायदे बाजार सुरू करण्यात येणार असून या मधून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अशा आपल्याला दिसत आहे चला तर मित्रांनो पाहूया कापसाचे आजचे भाव.(increase Cotton Rate)
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा