Increase In Salary of Government Employees | सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ |
महिन्याला महागाई भत्त्याची आकडेवारी श्रम ब्युरो कडून देण्यात येणाऱ्या उपभोक्ता मूल्य सूचक काम यांच्या आधारे निर्धारित केला जातो केंद्राकडून जाहीर करण्यात आलेल्या आकड्यानुसार डिसेंबर 2022 साठी सी पी आय डब्ल्यू 31 जानेवारी पर्यंत जाहीर करण्यात आला होता परंतु आता सातव्या वेतन आयोग अंतर्गत महागाई भत्त्यात 4.23 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 90 हजार रुपयाची वाढ कशी झाली ते पाहूया सेवंथ पे कमिशन च्या धरतीवर समोर आलेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये वाढ झाल्यानंतर समजा एका कोणत्याही कर्मचाऱ्यांचा पगार 30 हजार रुपये असेल तर त्याचा ग्रुप सॅलरीमध्ये दहा हजार आठशे रुपयांनी वाढ होणार आहे तर सचिव स्तरावर सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात त्यांना 90 हजार किंवा त्याहूनही जास्त पगार वाढ होण्याची अपेक्षा आहे सरकारी कर्मचारी होतील होळी नंतर मालामाल केंद्र सरकारची कर्मचारी आणि निवृत्ती वेतन लाभार्थ्यांना एक जानेवारीपासून चा महागाई भत्ता मिळणार आहे होळीच्या आधी मार्च महिन्यापासून पगाराची ही वाढीव रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार आहे नेमका केव्हा वाढतो महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या या बातम्या सातत्याने आपल्यासमोर येत असल्यामुळे नेमकी ही पगारवाढ भत्तेवाट केव्हा निर्धारित केली जाऊ शकते असाच प्रश्न अनेक लोकांना पडत आहे कर्मचाऱ्यांची सहामाही समीक्षा पूर्ण झाल्यानंतर एस सी आय पी आय क्रमांकाच्या आधारे महागाई भत्ता हा वर्षात दोनदा वाढतो या कर्मचाऱ्यांची भत्ते वाढ ही होळीच्या आधी होते तर काहींची होडीनंतर खात्यात ही रक्कम जमा होते सध्याच्या परिस्थितीत मागे भत्त्याचा फायदा 68 लाख वरिष्ठ नागरिकांनी साधारण 47 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारकडून कर्मचाऱ्यांचा भत्त्यामध्ये तीन ते चार टक्क्याने वाढ केली होती ज्यामुळे हे प्रमाण 38 टक्क्यावर पोहोचले होते परंतु पुन्हा एकदा पत्त्यामध्ये वाढ झाल्यामुळे हे प्रमाण 41 ते 42 इतक्या टप्प्यावर पोहोचले आहे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल याची आकडेमोड सुरूच आहे.
Report of the 7th Central Pay Commission