Increase in Salary of Sarpanch And Upasarpanch | सरपंच आणि उपसरपंच यांचे पगार वाढ |

Increase in Salary of Sarpanch And Upasarpanch | सरपंच आणि उपसरपंच यांचे पगार वाढ |

नमस्कार मित्रांनो, शेतकरी आई मराठी या बातमीमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जे माहिती पाहणार आहोत ती आपल्या गावाशी निगडित असणार आहे. ती म्हणजे आपल्या गावातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या पगारामध्ये वाढ होणार आहे. व तसेच त्यांना किती मानधन मिळणार आहे तसेच कशा पद्धतीने सरपंच आणि उपसरपंच यांना मानधन दिले जाणार आहे. हे आपण या माहितीमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत ही असतेच आणि ग्रामपंचायत इलेक्शनच्या वेळेस आपल्या गावातील काही उमेदवार हे उभे असतात. व त्या उमेदवारांची जास्तच प्रमाणात धावपळ होते. आणि गावामध्ये इलेक्शनच्या वेळेला खूप चांगले वर्दळीचे वातावरण असते. आपल्या गावातल्या गल्लोगल्लीत मीटिंग, सभा, बैठकी इत्यादी मीटिंग होत असतात. हे तर आपण सर्वांना माहिती आहे हे तर तुम्हाला सांगायची गरज आहेच नाही कारण इलेक्शनच्या वेळेस खूप मजा येते. परंतु मित्रांनो तुम्हाला माहिती आहे. का सरपंच आणि उपसरपंच यांना पगार किती मिळत असतो व तसेच त्यांना कशाप्रकारे मानधन दिले. जाते याची काय प्रक्रिया आ.हे याविषयी सर्व माहिती आज आपण येथे पाहणार आहोत अधिक माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

आधीक माहिती पाहण्यासाठी येथे Click करा.

 

See also  Salary Increase For Mother After 20 Years | शाळेतल्या आईला वीस वर्षांनी मानधन वाढ.

Leave a Comment