Indian Army Recruitment | भारतीय सैन्य भरती |

Indian Army Recruitment | भारतीय सैन्य भरती |

आर्मी भरती प्रक्रियेमध्ये रॅलीचे आयोजन करून सुरुवातीला मैदानी चाचणी घेतली जात होते व त्यानंतर ऑफलाईन लेखी परीक्षा घेतली जात होती मात्र यावर्षी पहिल्यांदाच मोठा बदल करण्यात आला असून सुरुवातीला लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे व त्यानंतर रॅलीचे आयोजन करून मैदानी चाचणी व वैद्यकीय चाचणी घेतली जाणार आहे.

या या अग्नीवर आर्मी भरती प्रक्रियेमध्ये जनरल ड्युटी, टेक्निकल क्लार्क, स्टोअर किपर, ट्रेस मॅन इत्यादी पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. व तसेच यातील काही पदे यासाठी फक्त आठवी व दहावी आणि बारावी उत्तीर्ण असे शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. तसेच दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या आर्मी भरती प्रक्रियेसाठी फॉर्म भरता येणार आहे.

अधिकृत Website बघण्यासाठी येथे Click करा.

कारण आर्मी भरती प्रक्रियेमध्ये फक्त उमेदवाराचे वय हे 17 ते 21 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दोन टप्प्यांमध्येच होणारी भरती… तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या नोकरीचा लाभ घेऊ शकता तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा व मिळवा सरकारी नोकरी.

आम्हाला जुळण्यासाठी येथे Click करा.