Indian Railway requirement 2023 | आयटीआय उत्तीर्ण ना रेल्वेत नोकरीची संधी एकून तीन हजार पदांची भरती.
इन्स्टंट रेल्वे अप्रेंटिस भरती 2023 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 30 सप्टेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांनी 29 तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. भरलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
या भरती करिता कोणते आणि किती पदे रिक्त आहेत ते पाहूया.
हावडा डिव्हिजन – 659 पदे.
लीलुवा वर्कशॉप – 612 पदे.
कांचरापाडा वर्कशॉप – 187 पदे.
सियालदह डिव्हिजन – 440 पदे.
मालदा डिव्हिजन – 138 पदे.
आसन सोल वर्कशॉप – 412 पदे.
जमालपूर वर्कशॉप – 667 पदे.
एकूण रिक्त पदांची संख्या 3115 आहे आणि यांची पदभरती होणार आहे.