Indian Railway Requirement 2023 | दहावी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी परीक्षा न देता थेट भरती.

Indian Railway requirement 2023 | दहावी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी परीक्षा न देता थेट भरती.

या भरती अभियानाच्या माध्यमातून विविध ट्रेड मध्ये एकूण 1033 पदे भरली जाणार आहेत.  आणि या पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एस. इ. सी. आर. रेल्वे अप्रेंटिस भरती 2022 मध्ये डी. आर. ए. एम.ऑफिस रायपुर डिव्हिजन मध्ये एकूण 696 अप्रेंटिस पदे आणि वेगन रिपेअर शॉप रायपुर मध्ये कोण 337 अप्रेंटिस पदांचा समावेश आहे.  ट्रेडर्स वेकेन्सी डिटेल्स आहेत. अप्रेंटिस पोस्टवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सरकारी नियमानुसार कमाल वयोमर्यादेमध्ये सवलत दिली जाईल. रेल्वे अप्रेंटिस पदांकरिता भरतीसाठी उमेदवारांची कुठलीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. तर केवळ मॅट्रिक म्हणजेच दहावी पास परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या किंवा टक्केवारीच्या आधारावर तयार केलेल्या मेरिट लिस्ट नुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे.  तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता apprenticeshipindia.org या लिंक वर जाऊन अर्ज करू शकता या भरती प्रक्रियेमध्ये अर्जाची हार्ट कॉपी स्वीकारल्या जाणार नाही उमेदवाराला केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.