Januya Shetkaree Mahilechi Kahani Kshi Banali Youtube Star | जानुया शेतकरी महिलेची कहाणी कशी बनली युट्युब स्टार

Januya Shetkaree Mahilechi Kahani Kshi Banali Youtube Star | जानुया शेतकरी महिलेची कहाणी कशी बनली युट्युब स्टार :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो 23 डिसेंबर हा दिवस आपण शेतकरी दिवस म्हणून साजरा करत आहोत. शेतकरी हा आपल्या देशाचा महत्त्वाचा घटक असून शेती हा व्यवसाय प्रमुख प्रमुख व मुख्य व्यवसाय बनलेला  व्यवसाय आहे. त्यामुळे भारताला आपण कृषीप्रधान देश असेही म्हणतो. आज कालच्या नवीन व बदलत्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल घडून आले आहेत. नवीन शेतीचे तंत्र असो किंवा शेतीसाठी नवीन योजना अशा अनेक गोष्टींमध्ये शेतकरी अग्रेसर झालेला आहे. वाढता तंत्रज्ञानामुळे शेतकरी सुद्धा आता तंत्रज्ञानाशी जोडला गेलेला आहे शेतीसाठी उपयोगी असणारे वेगवेगळे ॲप्स व इंटरनेटचा वापर करून शेतकरी सुद्धा खूप समोर गेलेला आहे आज आपण अशाच एका शेतकरी महिलेविषयी जाणून घेणार आहोत. जी सोशल मीडियाशी जोडल्या गेली आहे. आणि तिचं त्यामधून आयुष्य बदलून गेलं .

पुढील माहितीसाठी येथे क्लिक करा.

See also  Agriculture loan | एका मिस कॉल वर मिळवा शेतीच्या कामासाठी कर्ज |

Leave a Comment