Job Requirement for 2023 | मुंबई महानगरपालिका आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची संधी. अशाप्रकारे करा अर्ज.
बृहन्मुंबई महानगरपालिका
रिक्तपदाचे नाव :- परिचारिका / staff nurse.
या पदाकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता :- बारावी पास जीएनएम म्हणजेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलिंग विहित केलेला जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी अभ्यासक्रम.
एकूण रिक्त पदे :- 652
वयोमर्यादा :- 18 ते 43 वर्षापर्यंत अर्ज करण्याची पद्धती :- या पदाकरिता अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल आणि त्याच्या प्रिंट आऊट पोस्टद्वारे पाठवायचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 मार्च 2023.
पाठविण्याचा पत्ता :- अर्ज पाठविण्याचा पत्ता वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय संसर्गजन्य रोगासाठी (संसर्गजन्य रोगासाठी), वॉर्ड नंबर 07, ( प्रशिक्षण हॉल) मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग, (ऑथोर रोड) चिंचपोकळी पश्चिम मुंबई – 400011.
ऑनलाइन अर्ज करण्याकरिता अधिकृत संकेतस्थळ : hwww. portal. gov.in
मीरा भाईंदर महानगरपालिका
1) रिक्त पदाचे नाव – क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता.
शैक्षणिक पात्रता :- पदवीधारक विज्ञान किंवा समतुल्य.
एकूण जागा – 01
वयाची अट – 18 वर्षे ते 65 वर्षापर्यंत
नोकरीचे ठिकाण – मीरा-भाईंदर ठाणे (महाराष्ट्र)
निवड पद्धत :- मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण :- नगर भवन मांडली तलाव, भाईंदर (प) ता. जि. ठाणे 401 101
मुलाखत दिनांक : 9 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ :- www.mbmc.gov.in
2) रिक्त पदाचे नाव :- प्रयोगशाळा तंत्रज्ञ.
शैक्षणिक पात्रता :- वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ कोर्स किंवा समतुल्य अभ्यासक्रम
एकूण रिक्त जागा :- 01
वयाची अट :- 18 वर्षापासून तर 65 वर्षापर्यंत
नोकरीचे ठिकाण :- मीरा भाईंदर ठाणे (महाराष्ट्र)
निवड पद्धत :- मुलाखती द्वारे
मुलाखतीचे ठिकाण :- नगर भवन मांडली तलाव, भाईंदर (प) ता. जि. ठाणे 401 101.