Kashi Honar Upsarapanch Padachi Nivad | कशी होणार उपसरपंच पदाची निवड :-
सरपंच एका गटाचा त्या सदस्य हे दुसऱ्या गटाचे असावेत आणि ठिकाणी असतो. उपसरपंच निवड प्रक्रियेत समान मते पडली तर मतदान घेण्यासाठी परवानगी आहे. यात सरपंचाला एक मत देण्याचा अधिकार आहे. आज पासून ते नऊ जानेवारी दरम्यान ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याबाबत तहसीलदारांनी कार्यक्रम जाहीर केला आहे.