Ladli Lakshmi Yojana | लाड़ली लक्ष्मी योजना |

Ladli Lakshmi Yojana | लाड़ली लक्ष्मी योजना |  नमस्कार मित्रांनो, शेतकरी आई मराठी वरती आपण सर्वांचे स्वागत आहे. तुमच्यासाठी आम्ही रोज नवनवीन योजना घेऊन येत असतो. त्यामधूनच आणखी एक आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता सरकारने लाडली लक्ष्मी योजना मुलींसाठी राबवण्यात आलेली योजना आहे. देशात केंद्र सरकार पासून ते राज्य सरकारपर्यंत सर्वसामान्यांसाठी अनेक फायदेशीर योजना राबवल्या जातात व तसेच या योजनांचा लाखो लोक लाभ वेळोवेळी घेत आहेत. सरकार समाजातील प्रत्येक घटकांसाठी एक ना एक योजना राबवत असते. त्याचप्रमाणे आता सरकारने मुलींसाठी ही योजना राबवली आहे. जेणेकरून या योजनेचा लाभ घेऊन मुलींचे आयुष्य सहज व सोपे होईल.अशा अनेक योजना सरकार राबत आहे त्यामध्ये मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा खर्च सहज निघतो असेच ही एक लाडली लक्ष्मी योजना आहे. जी मुलींच्या जन्मापासून तर तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलते. जर तुम्हालाही मुली असतील तर या योजनेचा नक्की लाभ घ्या. सरकारच्या या योजना अंतर्गत तुमच्या मुलीला 1 लाख 43 हजार रुपये मिळणार आहेत. परंतु यामध्ये एक अट आहे. ती म्हणजे ही रक्कम पूर्ण दिली जाणार नाही व तसेच या रकमेमध्ये एकूण पाच हफ्ते पडतील व ती पाच हप्त्यांमध्ये दिली जाणार आहे चला तर आपण पाहूया या योजनेचा लाभ कोणाला आणि कसा घेता येईल.

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

See also  Village Security Scheme | ग्राम सुरक्षा योजना |

Leave a Comment