Land Record 2023 | गट नंबर टाकून पहा मोबाईल वर नकाशा – जमिनीचा ऑनलाईन नकाशा काढण्यासाठी लिंक वर जावे. त्यानंतर तुमच्या शेतजमिनीचा ज्या तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला लोकेशन हा रखाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य कॅटेगरी आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर रुलर हा पर्याय निवडायचा आणि जर शहरी भागात असेल तर अर्बन या पर्यायाची निवड करायची. त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडायचं आणि सगळ्यात शेवटी व्हिलेज मॅप या नावावर क्लिक करायचं. त्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात येते त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होईल. होम या पर्यायावरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीन मध्ये बघू शकता. पुढे डावीकडे जातील खाली एक आडव्या रेषा दिसत आहे दिसतील त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर वापस जाता येईल.