LIC scheme for Pension 2023 फक्त बारा वर्षाच्या कालावधीत मिळवा मासिक एक लाख रुपये पेन्शन पहा एलआयसीची ही स्कीम.
नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत. एलआयसी कडून कोणती अशी पैसा वसूल स्कीम समोर आलेली आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी मध्यमानी निम्नवर्गीय कुटुंबासह श्रीमंतांसाठीही चांगल्या योजना आणत असते. एलआयसी जीवन शांती नावाची अशीच एक योजना आहे. ही योजना अशा लोकांसाठी आहे. ज्यांना कमी कालावधीत भरगच्च पेन्शन हवी असते. चला तर पाहूया योजनेबद्द्दल ची माहिती.