Ma. Jyotiba Phule Jan Aarogya Yojana 2023 | मा. ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023.

Ma. Jyotiba Phule Jan Aarogya Yojana 2023 | मा. ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023 :-

 महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत कोणत्या सेवा पुरवल्या जाणार आहेत :-

सर्वसाधारण शस्त्रक्रिया
कान नाक घसा शस्त्रक्रिया
नेत्ररोग शस्त्रक्रिया
स्त्रीरोग तज्ञ व प्रसूती शास्त्र
अस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया
पोट व जठार शस्त्रक्रिया
कार्डिओहॅक्स्युलर थोरॅसिक सर्जरी
बालरोग शस्त्रक्रिया
प्रजनन व मूत्ररोग शस्त्रक्रिया
मज्जातंतू विकृतीशास्त्र
कर्करोग शस्त्रक्रिया
वैद्यकीय कर्करोग उपचार
रेडिओथेरपी कर्करोग
त्वचा प्रत्या रोपण शस्त्रक्रिया
जळीत
पॉलीटरामा
प्रोस्तेसिस
जोखमी देखभाल
जनरल मेडिसिन
संसर्गजन्य रोग
बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
हृदयरोग
नेफरोलॉजी
न्यूरोलॉजी
पलमोनोलॉजी
चर्मरोग चिकित्सा
रोमेट्रोलॉजी
मेडिकल गेस्ट्रोलॉजी
इंटरवेशनल रेडिओलॉजी इंडोक्रायोनोलॉजी
इत्यादी रोगांवर तपासण्या आणि उपचार मिळणार आहेत

 महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेकरिता काय शुल्क आकारला जाणार आहे :-

या योजनेअंतर्गत लाभार्थी रुग्णास कोणताही शुल्क आकारला जाणार नाही ही वैद्यकीय सेवा निशुल्क आकाराला जाणार आहे ही योजना पूर्णतः संगणीकृत असून लाभार्थ्यास वैद्य शिधापत्रक पिवळी अंतोदय अन्नपूर्णा व केसरी फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयांमधून उपचार अनुज्ञेय राहणार आहे त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत रुग्णालयातून मुक्त केलेल्या दहा दिवसा त पर्यंतचा सेवा पॅकेजमध्ये समाविष्ट आहेत वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयाचा उपचार निदान आवश्यक औषध उपचार व भोजन तसेच एक वेळचा परतीचा प्रवास खर्च यामध्ये समावेश करून दिल्या जाणार आहे

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये कोणकोणते रुग्णालय समाविष्ट आहेत :-

या योजनेमध्ये शासकीय आणि निमशासकीय खाजगी तसेच धर्मदाय संस्थेच्या रुग्णालयांची 30 पेक्षा अधिक वाटा असणार असे निकषावरून ठरवता येईल लाभार्थी त्यांच्या मर्जीनुसार राज्यातील कोणत्याही रुग्णालयात त्यांचा उच्चार करून घेऊ शकतात.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.