Mahatma Jyotiba fule karjamafi Yojana 2023 l महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना 2023.
परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना सण 2018 आणि 19 अथवा सण एकोणवीस ते वीस या वर्षात प्रत्यक्ष घेतलेला अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमे इतका प्रोत्साहन पर लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे. प्रोत्साहन पर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक किंवा अनेक बँकेकडून घेतलेला अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रुपये 50 हजार या कमाल मर्यादित प्रोत्साहन पर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल.