महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2023 नवीन अपडेट Mahatma Jyotiba Phule Loan Waiver Scheme 2023 New Update मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. दरवर्षी नागरिक महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजने करिता अर्ज करतात जेणेकरून अतिवृष्टी किंवा पुरामुळे काही शेतीचे नुकसा न झाले असता कर्ज शासनाकडून माफ होईल व त्यांचे कर्ज हे माफ होईल.
आणि आपल्यालाही माहीत असेल की नागरिकांचे कर्ज हे माफ होत आहे. आणि या योजनेअंतर्गतच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50 हजार रुपये असे अनुदान मिळणार आहेत. मित्रांनो काही दिवसांपूर्वीच या योजनेची कर्जमाफीची यादी आलेली आहे आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहेत आणि सरकारी यावर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे असा निर्णय सरकारने घेतला आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना
मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे व सर्व शेतकऱ्यांचे घेतलेले कर्ज हे माफ होणार आहे ही बातमी शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची आहे मित्रांनो या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे तुम्ही तपासू शकता. मित्रांनो शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे नाव यादीत आहे किंवा नाही असे पाहू शकता .
paytm IPO ला सेबीकडून मंजुरी
मित्रांनो या योजनेमार्फत पुढील बँकांनी आपल्या नागरिकांना पूर्णपणे कर्जमाफी दिली आहे त्यामध्ये शिखर भूविकास बँक या बँकेने नागरिकांनी घेतलेल्या कर्जाचा सरसकट कर्जमाफी दिली आहे म्हणजेच ज्या नागरिकांनी या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेतले होते त्यांना आता पूर्णपणे कर्जमाफी दिली आहे. मित्रांनो अगर तुम्हीही कर्ज घेतलेले असेल तर तुमच्या आता कर्ज माफ होणार आहे.
हे पण वाचा अतिवृष्टी नुकसान भरपाई
महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी बहुउद्देशीय विकास या बँकेकडून सुद्धा ज्या नागरिकांनी कर्ज घेतले होते असे शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे असा निर्णय झालेला आहे यातूनच मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना कर्जातून दिलासा मिळणार आहे आणि त्यांचे कर्ज हे माफ होणार आहे.