Mahatma Jyotirao Fule Karj Mafi 2023 | महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी 2023

Mahatma Jyotirao Fule Karj Mafi 2023 | महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी 2023 :-

अशा शेतकऱ्यांच्या कर्जाची परतफेड करण्याची मागणी करू नये. असा निर्देश त्यांनी बँकांना दिला असा प्रकार उघडकीस आपल्या आल्यास संबंधित बँकेवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. असेही त्यांनी स्पष्ट केले त्यामुळे उर्वरित सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत त्यांना यापुढे वसुलीचा दावा करता येणार नाही.  किरकोळ कारणांमुळे ज्या शेतकऱ्यांची कर्जत थकली आहेत. त्यांचा चुका सुधारण्याचे आदेशही दिले आहेत स्थानिक पातळीवर व्याज भरले तरच योजनेचा लाभ वसूल केला जात आहे.  बँक अशा पद्धतीने वसुली करत असतील तर शेतकरी सहकार विभागाशी संपर्क साधून तक्रार करू शकतात. त्यामुळे  शेतकऱ्यांना कर्जबाजारी होण्याचे कारण नाही. जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत त्यांना यापुढे वसुलीचा दावा करता येणार नाही किरकोळ कारणांमुळे ज्या शेतकऱ्यांची कर्जत थकली आहेत त्यांचा चुका सुधारण्याचे आदेशही दिले आहेत. स्थानिक पातळीवर व्याज भरले तरच योजनेचा लाभ वसूल केला जात आहे बँक अशा पद्धतीने वसुली करत असतील तर शेतकरी सहकार विभागाशी संपर्क साधून तक्रार करू शकतात त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.