Mahatransco Recruitment | महाट्रान्सको भरती |
- दहावी पास.
- आयटीआय (ITI)वीजतंत्री चार सेमिस्टर चे उत्तीर्ण गुण पत्रिका याची मूळ प्रत.
- शाळा सोडण्याचा दाखला.
- आधार कार्ड.
- मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र.
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास नोन- क्रिमिलिअर प्रमाणपत्र
- उच्च गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व अनुसंगीत आवश्यक कागदपत्राची मूळ प्रत हे सर्व कागदपत्रे उमेदवारांनी स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावी.
- आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटक EVS असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र.
- इतर सर्व आवश्यक कागदपत्राची मूळ प्रत उमेदवारांनी स्वतःच्या प्रोफाईलला अटॅच करावी.
टीप : उमेदवारांनी वरील दिलेल्या सर्व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना जोडावी अन्यथा त्यांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष मागासवर्गीयांसाठी पाच वर्षे सूट.