Majhi Kanya Bhagyashri Yojana 2023 | माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र 2023.

Majhi Kanya Bhagyashri Yojana 2023 | माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र 2023.

नमस्कार बांधवांनो, सरकारने महिलांसाठी माजी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे.  आता महिला किसान योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये शासकीय अनुदान दिले जात आहे.  ही योजना फक्त महिलांसाठी व गोरगरीब मुलींसाठी आहे या योजनेमधून शासन तुम्हाला पन्नास हजार रुपये अनुदान देत आहे.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण दोन्ही पद्धतीने म्हणजेच ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो. मित्रांनो तुम्हाला जर मुलगी असेल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे.  या योजनेचे लाभ हे सर्वाधिक मिळणार आहेत त्यामुळे या योजनेचा लाभ नक्की घ्या. पात्र असल्यास अवश्यच या योजनेचा लाभ घ्या.

माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे :-

राज्यात 13 फेब्रुवारी 2014 रोजी सुकन्या योजना सुरू झाली.  सुकन्या योजनेचा लाभ दिनांक 1 जानेवारी 2020 पासून जन्मणाऱ्या मुलींकरिता अनुज्ञ राहणार आहे.  केंद्र शासनाने बेटी बचाव बेटी पढाव या योजनेत फेब्रुवारी 2014 पासून सुरू केली आहे.  2011 च्या जनगणनेनुसार सदर योजनेसाठी भारतातील शंभर जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली होती.  ज्या जिल्ह्यांमध्ये मुलींचे जन्माचे प्रमाण कमी आहे, त्या जिल्ह्यामध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे.  या केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा,, औरंगाबाद, कोल्हापूर,  उस्मानाबाद,  व जालना या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे.  मुलींचा जन्मदर 1000 मुलांच्या मागे 894 इतका आहे.  मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, आणि मुलांनी एकाच  मुलींचाही जन्मदर वाढविणे या दृष्टीने बेटी बचाव बेटी पढाव या योजनेच्या धरतीवर मुलींचा जन्मदर वाढवणे,  त्यांना शिक्षण देणे,  बालविवाह प्रतिबंध करणे,  अशा योजना सुरू असलेली सुकन्या योजना विलीन करून माझी कन्या भाग्यश्री ही एक योजना राबविण्यात येणार आहे.

 माझी कन्या भाग्यश्री योजनेचे उद्दिष्टे  :-

मुलांन इतकाच मुलींचाही जन्मदर वाढविणे.
बालिका हत्या रोखणे.
मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मकता आणणे.
महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण आरोग्यामध्ये सुधारणा करणे.
त्यांच्या उज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे.

See also  Januya Shetkaree Mahilechi Kahani Kshi Banali Youtube Star | जानुया शेतकरी महिलेची कहाणी कशी बनली युट्युब स्टार

का घेतला शासनाने या योजनेचा निर्णय  :-

स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, बालविवाहास प्रतिबंध करणे या उद्दिष्टांसाठी शासन निर्णय सुकन्या योजना दिनांक एक जानेवारी 2014 पासून लागू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्यरेषा खालील जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे रुपये 21200 मुलींच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेतून सदर मुली स्वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकूण रुपये एक लाख एवढी रक्कम अशी तरतूद या योजनेत केलेली आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना या नवीन योजनेमध्ये सध्या सुरू असलेली सुकन्या योजना की विधीन करण्यात आलेली आहे.  माजी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्र्यरेषा खालील म्हणजेच बीपीएल कुटुंबातील जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी सुकन्या योजनेच्या कायम ठेवून त्या व्यक्ती करिता मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी 18 वर्षे वयाची होईपर्यंत खालील तर त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे लाभ देण्यासाठी तसेच दारिद्र रेषा खालील एपीएल रेशन कार्ड कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी उपलब्ध आहे.

 माझी कन्या भाग्यश्री योजना याकरिता पात्र लाभार्थी  :-

जर एकुलती एक मुलगी असेल आणि मातेने कुटुंब नियोजन केले असेल तर ती मुलगी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे.

जर एक मुलगा आणि एक मुलगा असेल तर अशा परिस्थितीमध्ये लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत.

 माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ  :-

   1)    मुलीच्या जन्माच्या वेळी सध्याच्या परंपरेनुसार कुटुंबामध्ये मुलांचा जन्म झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आनंद उत्सव साजरा केला जातो. या   योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीमुळे मुलीचा जन्मोत्सव साजरा करण्यास प्रेरित होतील जनमानसाच्या मानसिकतेत बदल होईल.

मुलगी पाच वर्षाची होईपर्यंत प्रत्येक वर्षाच्या शेवटी कुटुंबामध्ये मर्यादित उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध असल्यामुळे या स्त्रोतांचा उपयोग मुलांच्या पालनपोषणासाठी केला जातो.  काही वेळा मुलींकडे याबाबतीत दुर्लक्ष केले जाते.  त्यामुळे आर्थिक मदत दिल्यामुळे मुलींच्या पालन पोषणासाठी त्यांच्या आरोग्य दर्जा होऊन जातो.  तसेच त्या मुलीस करावयाचे लसीकरण व इतर खर्च साठी कुटुंबास मदत होते.                                                                 

See also  Gharkul Yojana Yadi 2023 | प्रधानमंत्री घरकुल योजना यादी 2023.

या योजनेअंतर्गत समाजाला प्रोत्साहित करण्यासाठी गावांमध्ये मुलीचे लिंग गुणोत्तर हजार पेक्षा जास्त असेल अशा गावात माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्यामार्फत रुपये पाच लाखांचे पारितोषिक दिल्या जाईल.

वयाच्या 18 व्या वर्षी मुलींना आर्थिक मदत मिळते या आर्थिक मदतीचा उद्दिष्ट हे मुलींना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनविण्याचे आहे.  या शिक्षित आणि आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण माता या आरोग्य संपन्न मुलास जन्म देतील.

माझी कन्या भाग्यश्री योजना करिता लागणारी कागदपत्रे  :-

अर्जदाराचे आधार कार्ड
उत्पन्न प्रमाणपत्र
पत्ता पुरावा
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
                                 इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता लागेल.

 माझी कन्या भाग्यश्री योजने करिता अर्ज कसा करावा  :-

राज्यातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या माझी कन्या भाग्यश्री योजना 2021 च्या अंतर्गत अर्ज करायचा असेल त्यांनी माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज पीडीएफ महाराष्ट्र शासनाच्या विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर आहे.  तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे, आईचे नाव, अर्जदाराचे नाव, वडिलांचे नाव, मुलींची जन्मतारीख, पत्ता मोबाईल नंबर,  इत्यादी भरावे लागेल.  सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे फॉर्मशी जूळून तुमच्या जवळच्या महिला व बालकल्याण कार्यालयात जमा करावी लागेल अशा प्रकारे आपला माझा कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज सादर केल्या जाईल.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Leave a Comment