Mazi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra 2023 |
माझी कन्या भाग्याश्री योजना महाराष्ट्र २०२३
आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे ही बातमी विशेषतः मुलींच्या पालकांसाठी आनंदाची आहे. जर नागरिकांना एकच मुलगी असेल तर ही बातमी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे . सध्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे. आता ज्या नागरिकांना एक मुलगी आहे अशा नागरिकांसाठी शासनाकडून आता एक लाख रुपये असे अनुदान मिळणार आहे. ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्य तर्फे राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून आता पालकांना एक लाख रुपये अनुदान मुलींसाठी मिळणार आहे . पुढे पाहूया आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा अर्ज करायचा आहे ,अर्ज कोठे करावा, योजनेचा योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे ,चला तर पुढे पाहूया योजनेबद्दल अधिक माहिती.
या योजनेचा राबविणे मागचा हेतू हा असा आहे की मुलींच्या संख्यांमध्ये वाढ व्हावी व त्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी. आणि मुलांप्रमाणेच मुलीही मोठ्या स्तरावर जाऊन नावलौकिक कराव्या असा या योजनेचा हेतू आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे कोणती आहेत ?
पुढील कागदपत्रे ही अत्यंत महत्त्वाची आहेत.
अर्जदार आधार कार्ड.
अर्ज करणाऱ्या व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
जर एखाद्या व्यक्तीस दोन मुली असल्या तर त्याला या योजनेचा लाभ मिळण्यास मदत होते .
आई आणि तिच्या मुलीचे बँकेमध्ये खाते असणे गरजेचे आहे .
मूळ प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
मोबाईल नंबर.
पासपोर्ट आकाराचे फोटो.
पत्ता.
आपल्या परिसरामध्ये जिथे अंगणवाडी असेल तिथे अर्ज सबमिट करावा.
चला तर पुढे पाहूया योजनेचा ला कोणाला मिळणार आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजना मुलींसाठी राबविल्या जात आहे . या योजनेच्या माध्यमातून मुलीनंतर आई-वडिलांनी कुटुंब नियोजन ही शस्त्रक्रिया केली असेल तर मुलीला पन्नास हजार रुपये एवढं अनुदान तिच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते. जर कुटुंबातील आई-वडिलांनी दोन मुली नंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर मुलीच्या नावावर पंचवीस हजार रुपये एवढं अनुदान तिच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते.
योजनेचा फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा .
आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .
खुप छान माहिती आहे. धन्यवाद.
https://mofatyojana.com/