MNREGA 2023 Sathi Nave Niyam | मनरेगा २०२३ साठी नवा नियम

MNREGA 2023 Sathi Nave Niyam | मनरेगा २०२३ साठी नवा नियम :-

नव्या नियमांतर्गत मजुरांना आता डिजिटल हजेरी देणे आवश्यक राहील हा नियम 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात येईल हा नियम डिजिटल उपस्थितीच्या माध्यमातून ही योजना अधिक पारदर्शक करण्याचा सरकारचा हेतू आहे यापूर्वी 2021 मध्ये याबाबतचा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला होता. पायलट पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर 16 मे 2022 पासून अधिक मजूर असलेल्या कामांच्या ठिकाणी ॲपच्या माध्यमातून हजेरी अनिवार्य करण्यात आली होती 23 डिसेंबर 2023 पासून किती कामगार काम करत आहेत हे महत्त्वाचे ठरेल.  सरकारचे असे म्हणणे आहे की डिजिटल उपस्थितीच्या माध्यमातून ही योजना पारदर्शक ठरेल मनरेगा अंतर्गत बनावट खाते तयार केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या मध्यस्थी आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रमाणही वाढलं होतं भ्रष्टाचार योग्य काम न करणं पैशाचा दुरुपयोग या कारणांमुळे डिजिटल उपस्थिती असणे आवश्यक आहे. असे सरकारचे म्हणणे आहे.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.