Mukhymantri Fellowship Yojana 2023 Maharashtra l मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 महाराष्ट्र.

Mukhymantri Fellowship Yojana 2023 Maharashtra l मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 महाराष्ट्र.

मुख्यमंत्री फेलोशिप योजनेची अंमलबजावणी.

या मुख्यमंत्री फेलोशिप महाराष्ट्र अंतर्गत अर्जदारांना निवड झाल्याने त्यांचा कार्यकाळ 12 महिन्याचा असेल. सर्व फेलोना एकाच दिवशी रुजू करण्यात येईल. त्यासाठी तारीख आणि वेळ निश्चित करून देण्यात येणार आहे. या प्रोग्रामवर अंतर्गत निवड झालेल्या फेलोची शासनाच्या विशिष्ट प्राधान्य व नेमणूक करण्यात येईल. ज्या कार्यालयामध्ये किंवा ज्या प्राधान्यकरणाकडे या योजनेअंतर्गत फेलोची निवड होईल त्या ठिकाणचे काम अधिक प्रभावी व्हावी याकरिता फेलो काम करते.

मुख्यमंत्री फेलोशिप योजनेची अर्ज प्रक्रिया.

मुख्यमंत्री फेलोशिप योजना अंतर्गत तुम्ही अर्ज करण्यास इच्छुक असाल तर पात्र असाल तर तुम्हाला अर्थ व सांगशील सांख्यिकी संचालना द्वारे रोहित केलेल्या ऑनलाईन एप्लीकेशन सिस्टीमवर अर्ज करायचा आहे या मुख्यमंत्र्यांच्या 2023 संदर्भात अर्ज प्रक्रिया तसेच महत्त्वाच्या तारखा संदर्भात विस्तृत करण्यात येते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.