Mumbai Municipal Corporation | मुंबई महानगरपालिकेत |

Mumbai Municipal Corporation | मुंबई महानगरपालिकेत |

मुंबई महानगरपालिकेत भरती :

मुंबई महानगरपालिका येथे परिचारिका या पदासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीची जाहिरात मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे व अर्ज कशा पद्धतीने करायचा यासाठीचा अर्जाचा नमुना देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. जाहिरातीतील विहित आहारता व अटीची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रति सह वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय कस्तुरबा रुग्णालय वॉर्ड नंबर 7 मध्यवर्ती कारागृहासमोर साने गुरुजी मार्ग चिंचपोकळी पश्चिम मुंबई ४०००११ या पत्त्यावर उमेदवारांना अर्ज सादर करायचा आहे. परंतु तो सुद्धा अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी पाठवणे अनिवार्य आहे.

विशेषतज्ञ वैद्यकीय सल्लागार :

परिचारिकेबरोबरच आरोग्य खात्याअंतर्गत क्षयरोग रुग्णालय येथे विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार व तसेच विशेषज्ञ डॉक्टर या पदाच्या एकूण 04 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी देखील अर्ज मागविण्यात येत आहेत. व तसेच पात्र उमेदवारांनी वैद्यकीय अधीक्षक क्षयरोग रुग्णालय यांच्या कार्यालयाकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करायचा आहे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता :

शैक्षणिक पात्रता विशेषज्ञ सल्लागार या पदासाठी उमेदवाराकडे भूशास्त्रज्ञांमध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवीत्तर पदवी किंवा पदविका किंवा सूक्ष्मजीवशास्त्रज्ञामध्ये पदवी तर पदवी किंवा बालरोग शास्त्रातील MD, DNB, DCH, पदवी असणे आवश्यक आहे. विशेषज्ञ डॉक्टर या पदासाठी उमेदवाराकडे हृदयरोग शास्त्रामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी फेलोशिप प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. व तसेच मज्जा संस्था शास्त्रांमध्ये पदवी तर पदवी फेलोशिप घेतली असणे किंवा त्वचारोग शास्त्रातील एमडी दरमतोलॉजी पदवी प्राप्त केलेले असणे अनिवार्य आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा लवकरात लवकर अर्ज करा व नोकरी मिळवा.

अधिकृत Website वर जाण्यासाठी येथे Click करा.

आम्हाला जुळण्यासाठी येथे Click करा.